फार्मसी स्टूडेंट कौन्सिल बुलढाणा जिल्हा
जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन चा तुटवडा निर्माण झाला आहे.त्या पाश्र्वभूमीवर प्रशासणाने राज्य शासनाकडे जास्तीची मागणी नोंदवून बुलढाणा जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून द्यावेत यासाठी आज मा.जिल्हाधिकारी साहेबांना फार्मसी स्टूडेंट कौन्सिल च्या वतीने निवेदन सादर करण्यात आलं

