स्वराज्य संघटना नागपुर व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पद जाहीर

 स्वराज्य संघटना नागपुर व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष पद जाहीर

प्रतिनिधी :- ओम जायभाये
स्वराज्य संघटना संस्थापक अध्यक्ष मोहितभाऊ अढाऊ यांच्या हस्ते बाहेर जिल्हा मधील कमिटी पुनः चालू करून काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला त्या मध्ये करोना चा काळ बघता विडिओ कॉल द्वारे  रुग्णसेवक योगेश नासरे व सिंदखेडराजा बद्रीनाथ कायंदे सोबत संपर्क करुन  त्यांना पुनः काम पुनः काम चालू करण्ययाचा संंदेेश स्वराज्य संघटना प्रमुख यांनी दिलातेव्हा योगेश हिंद जय स्वराज्य नासरे व बद्रीनाथ कायंदे यांनी आनंद व्यक्त करता पुनः जवाबदारी स्वीकार करून कामाला सुरुवात केली असे सांगितले . 


टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler