ऐतिहासिक वारसा असलेले आडगाव राजा अजून किती जीव घ्यायचे आहे मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा अतिश राजे जाधव
ऐतिहासिक वारसा असलेले आडगाव राजा अजून किती जीव घ्यायचे आहे आपल्या गावातल्या ग्रामपंचायतला माहित नाही दोन ते अडीच हजार लोकसंख्याचे आपलं गाव त्यात भरपूर असे कोरोना पेशंट कुठली उपाय योजना मात्र ग्रामपंचायत करत नाही कोणत्याही पेशंट च कधी विलगीकरण नाही का कुठले ठोस पाऊल उचलले नाही सर्वजण फक्त झोपेचे नाटक करत आहे पण यामुळे निष्पाप लोकांचे जीव जात आहे गावामध्ये फवारणी व्हायला पाहिजे होती परंतु ती सुद्धा झाली नाही गावामध्ये कडक निर्बंध लागायला पाहिजे होते ते ते सुद्धा लागले नाहीराहा मग आता तयार 🙏 संपले लिमिट 🙏 असे मत मनसे विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष बुलढाणा अतिश राजे जाधव यांनी व्यक्त केले आहे
