दहावीच्या परिक्षा रद्द झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत करावे प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांची मागणी

 दहावीच्या परिक्षा रद्द झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे परिक्षा शुल्क परत करावे प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले यांची मागणी


कोरोणाचे वाढते प्रमाण लक्षात घेता महाराष्ट्र राज्य शासनाने दहावीच्या बोर्ड परिक्षा रद्द करण्याचा खूप छान निर्णय घेतला.या निर्णयावर सर विद्यार्थी व पालक सकारात्मक आहेत.असे महाराष्ट्र प्रथम घडले पण आजची कोरोणाची परिस्थिती लक्षात घेता अशा कठोर निर्णय बाबत सरकार चे आभार मानले पाहिजेत, विद्यार्थ्यांच्या दहावी परिक्षेच्या फिस बाबत पालकांन मध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, निर्णय योग्य असला तरी कोरोनाचया प्रादुर्भाव मुळे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.आजची हालाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे, खुप बेताची महागाई झाली आहे, सामान्य माणस, कामगार आपली मुले शिक्षण साठी शासकीय शाळेत पाठवतात पण परिक्षा रद्द झाल्यामुळे शासनाने त्यांची फीस परत करावे त्यांना आर्थिक मदत होइल त्यामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने विद्यार्थ्यांची फीस परत करण्याचा निर्णय घ्यावा अशी प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव  च्या वतीने शहर अध्यक्ष बाळू आमले माळी यांनी मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler