राज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाचे पालन करून आज दि 20/05/2021 रोजी सायंकाळी 6 वाजता हे आंदोलन ग्राम कवठा सोपीनाथ येथे केंद्र सरकारच्या निषेधार्थ सोशल डिस्टंसिंगचे पालन करून ताली थाली बजाव आंदोलन करण्यात आले

प्रतिनीधी: सिंदखेेड राजा
 माननीय राज्यमंत्री तथा पालकमंत्री अकोला जिल्हा बच्चुभाऊ कडू यांच्या आदेशाचे पालन करून  आज दि 20/05/2021 रोजी सायंकाळी 6 वाजता हे आंदोलन ग्राम कवठा सोपीनाथ येथे केंद्र सरकारच्या निषेधार्थ सोशल डिस्टंसिंगचे पालन करून ताली थाली बजाव आंदोलन करण्यात आले त्यातील प्रमुख मागण्या तूर मूग उडीद यांची आयात तसेच रासायनिक खतावरील वाढलेले भाव कमी करण्याचे आदेश सोडावेत कमी बोलून होणार नाही यावेळी उपस्थित सरपंच अतुल बाजड ग्रामपंचायत सदस्य अमोल वडतकर  प्रहार शाखाप्रमुख शिल्पाताई बाजड प्रहार संघटनेचे कार्यकर्ते सोपान वानखडे ,, अभिषेक वानखडे नितीन बाजड,गोपाल बाजड,,विशाल बाजड,,छोटू महाराज गिरी,, तेजस बाजड,, विलास मेश्राम,,सुधीर बाजड,, महेश बाजड.., शंतनू वानखडे,, मनोज बाजड,, चेतन बाजड,, धीरज गणवीर,,गोपाल वानखडे,, किशोर बाजड,,, सचिन गिरी,, अमोल बाजड श्रीकृष्ण येगळे,, संदीप बाजड हे उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler