केंद्र सरकारने प्रदेशातील तूर मूग उडिद अन्नधान्याची आवक थांबवावी असे निवेदन देण्यात आले..
प्रतिनिधी:-अहमदपुर
मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री म रा यांना पोलीस निरीक्षक मा श्री बंकवाड साहेब पोलीस स्टेशन किनगाव यांच्या मार्फत असे निवेदन प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने देण्यात आले केंद्र सरकारचा प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव च्या वतीने निर्णयाचा जाहीर निषेध करण्यात आला.. प्रमुख उपस्थिती किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले माळी शाखा अध्यक्ष योगेश आमले उपाध्यक्ष मोहसीन शेख कार्य अध्यक्ष प्रकाश जोशी कोषाध्यक्ष एजाज पठाण सचिव दशरथ हैगले इतर पदाधिकारी प्रहार सेवक उपस्थित...होते
