पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घराघरात साजरी करावी..... प्रल्हाद सोरमारे यांचे आव्हान
प्रतिनिधी:- औरंगाबाद
कोरोना चा कहर संपता संपत नाहीये आणि टाळेबंदी तर मारुतीच्या शेपटी प्रमाणे वाढतच चालली आहे दिवसा दरीत संसर्गजन्य व रुग्ण वाढत असताना घरात राहणे हा संसर्गाला रोखण्याचा पर्याय आहे त्यामुळे शासनाने विविध देवस्थाने बंद केली आहे म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे ला 296 वी जयंती आपण घरातच अति उत्साहाने साजरी करावी पुण्यश्लोक अहिल्यादेवी ही सर्व धनगर समाजाची आराध्य दैवत आहे या जयंती च्या दरम्यान आपल्या घरावर शक्य होईल तर पिवळे झेंडे लावायचे आहे पोलीस डॉक्टर व साफसफाई कर्मचारी यांचे स्वागत करायचे आहे ज्याला शक्य होईल त्यांनी मेंढपाळ बांधवांना मदत करून लसीचे महत्त्व पटवून द्यायचे आहे व कुरणांची जनजागृती उपक्रम राबवायचे आहे असे आव्हान प्रल्हाद भाऊ सोरमारे जिल्हा संपर्कप्रमुख रा स प यांनी केले आहे
