आपत्ती व्यवस्थापन समिती उमरेड काल दिनांक 31 मे रोजी झालेल्या बैठकीनुसार माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार... शहरातील सर्व दुकाने दिनांक 1 जून पासून दिनांक 15 जून पर्यंत (सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत)
उमरेड तालुका
आपत्ती व्यवस्थापन समिती उमरेड
महाराष्ट्र न्युज
उमरेड तालुका प्रतिनिधी
आशु लामसोगे 8855034555
काल दिनांक 31 मे रोजी झालेल्या बैठकीनुसार माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या आदेशानुसार...
शहरातील सर्व दुकाने दिनांक 1 जून पासून दिनांक 15 जून पर्यंत (सकाळी 7 ते दुपारी 2 पर्यंत) *शनिवार व रविवार* वगळता सुरू राहतील. या आधी हा नियम अत्यावश्यक सेवे करिता सकाडी सात ते अकरा मंगळवार,बुधवार,गुरुवार चालू नि शुक्रवार,शनिवार,रविवार,सोमवार
मेडिकल,हॉस्पिटल सोडून सर्व काही बंद असायचे
यामध्ये आता थोडी फार शिथिलता देण्यात आली आहे तरी प्रशासनाकडून लोकांना वारंवार विनंती केली जात आहे की त्यांनी
मास्कचा वापर करणे
ठराविक अंतर ठेवणे
गर्दी न करण्याचे आवाहन केले जात आहे
आदी नियमावलीचे पालन करणे बंधनकारक आहे. नियमावलीचा भंग केल्यास कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल असे नगर परिषद उमरेड कडून सांगण्यात आले आहे
