महाराष्ट्र प्रांतिक तेलीक महासभा युवा आघाडी भिवापूर तालुक्याच्या वतीने शिवापूर येते भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन
महाराष्ट्र न्युज
उमरेड तालुका प्रतिनिधी
आशु लामसोगे 8855034555
----------------------------------------------------------
येत्या 3 जून रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेलीक महासभा युवा आघाडी भिवापूर तालुक्याच्या वतीने शिवापूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. प्रांतिक तेलीक महासभा यांनी या आधी सुद्धा रक्तदान शिबीराचे उपक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पाडले आहे
आताच मागील काही दिवसांपूर्वी प्रांतिक तेलीक महासभा यांच्या वतीने कोविड 19 चा प्रादुर्भाव बघता रक्ताची अत्यंत गरज असतांना भव्य रक्तदान शिबीर मांगरूळ टी पॉईंट आणि दुसरे शिबीर बेसूर येथे घेण्यात आले होते. या दोन्ही शिबिराला रक्तदात्याचा उस्फुर्त प्रतिसाद मिडाला होता महाराष्ट्र प्रांतिक तेलीक महासभा युवा आघाडी भिवापूर तालुक्याच्या वतीने असे सामाजिक उपक्रम नेहमी राबविण्यात येतात
तरी येणाऱ्या 3 जून ला घेण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराला जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून सहकार्य करावे अशी विनंती महाराष्ट्र प्रांतिक तेलीक महासभा युवा आघाडी भिवापूर तालुक्याच्या वतीने करण्यात येत आहे.
तालुका अध्यक्ष
श्री.सुधाकर पड़ोले
संगठक सचिव
श्री.रामेश्वर गंघरे
प्रदेश उपाध्यक्ष
श्री.जगदीश वैद्य
तालुका सचिव
श्री.चेतन पडोळे
सामाजिक कार्यकर्ता
श्री.गौरव वर्गे
सरपंच
सौ. रेखाताई बरखडे
रूपेश नागेकर
सरांडि सरपंच
श्री.उमेश नागेकर
रवी मालवंदे
दहाघाने सर

