ब्रेकिंग न्यूज_विज पडुन १ दिवसा अगोदर सेवानिवृत्त झालेले शिक्षक ठार ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथील घटना

 ब्रेकिंग न्यूज_विज पडुन १ दिवसा अगोदर सेवानिवृत्त झालेले शिक्षक ठार ब्रम्हपुरी तालुक्यातील मेंडकी येथील घटना

__________________

प्रतिनीधी_ प्रविण वाघे 7038115037




मेंडकी येथील रहिवासी संजय सुकालाल जयस्वाल वय ६०वर्ष हे  शेतात काम करत असतांना अवकाळी पावसात ३:४५ च्या सुमारास अचानक  विज कोसळल्यामुळे त्यांचा जागीच म्रुत्यु झाला ताबडतोब पोलीसांनी धाव घेऊन ASi प्रकाश कावळे पवन डाकरे खुशाल ऊराडे चंदु कामडी यांनी घट स्थळी पंचनामा करुन शव विच्छेदनासाठी ब्रम्हपुरी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला म्रुतक संजय जयस्वाल हे कालच सेवानिवृत्त शिक्षक झाले असून त्यांच्या माघे पत्नी आनी तीन मुले आहेत त्यांच्या निधनानामुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे पुढील तपास पोलीस करत आहेत

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler