एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या दणक्याने भिल्ल महिलेवर जबरदस्तीचा प्रयत्न व जातीवाचक शिवीगाळ करणार्या आरोपींवर actrocity गुन्हा व एका घंटयात आरोपी गजाआड

 एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या दणक्याने भिल्ल महिलेवर जबरदस्तीचा प्रयत्न व जातीवाचक शिवीगाळ करणार्या आरोपींवर actrocity गुन्हा व एका घंटयात आरोपी गजाआड


औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यात लोहगाव येथे पैशाच्या   माजावर एक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने भिल्ल समाजाच्या महिलेवर खुप दिवसांपासुन वाईट  नजर व महिलेने विरोध केला असता तिला व तिच्या पतीला‌ कित्येकदा बाहेरचे गुंड लोक आनुन घरात शिरून हानमार केली होती , त्या भिल्ल महिलेने आपले एकलव्य भिल्ल समाज संघटनेचे धडाडीचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष संदीप गायकवाड यांच्या कानावर जाताच सदर प्रकार आदिवासी मातोश्री सौ सुमित्राताई पवार यांच्याशी चर्चा करून व महाराष्ट्रातील आदिवासी समाजाचे अस्सल हृदयसम्राट मा adv सुर्यकांत भाऊ पवार यांच्या समोर हा विषय मांडला असता सुर्यकांत भाऊ यांच्या कायद्याच्या दणक्याने सर्व औरंगाबाद जिल्ह्यातील व पैठण तालुक्यातील पौलीस अधिकारी कामाला लागले आणि संदीप गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व संयमी खेळीने बिडकिन पोलिस स्टेशन मध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी(dysp) यांच्या माध्यमातून हा गुन्हा दाखल झाला त्यामुळे औरंगाबाद जिल्हा सह सर्व आदिवासी समाजाने

एकलव्य भिल्ल समाज संघटनेच्या जोरदार कामाचे आभार मानले व  परत जिथं कमी तिथं अँड सुर्यकांत भाऊ ची हामी हे सिद्ध झाले आहे 

 आणि औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष संदीप गायकवाड एक नवीन आशेची किरण औरंगाबाद जिल्ह्यातील आदिवासी समाजासाठी बनले आहेत

   

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler