प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सांगवीकर साहेब यांच्या मार्फत दिव्यांगाना लसीकरण करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले.

 प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सांगवीकर साहेब यांच्या मार्फत दिव्यांगाना लसीकरण करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. 

प्रतिनिधी:-अहमदपुर

प्रहार जनशक्ती पक्ष किनगाव तर्फे आज आरोग्य अधिकारी मा श्री परगे साहेब यांना प्राथमिक आरोग्य केंद्र किनगाव चे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रमोद सांगवीकर साहेब यांच्या मार्फत दिव्यांगाना लसीकरण करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस देण्यात यावा असे निवेदन देण्यात आले. प्रमुख उपस्थिती किनगाव शहर अध्यक्ष बाळू आमले माळी, शाखाअध्यक्ष योगेश आमले, उपाध्यक्ष मोहसीन शेख,कार्यअध्यक्ष प्रकाश जोशी, कोषाध्यक्ष एजाज पठाण, सचिव दशरथ हैगले, इतर पदाधिकारी व प्रहार सेवक उपस्थित* जय हिंद जय प्रहार 🙏🙏

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler