आडगाव राजा येथील आरोग्य केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बाबत तसेच लसीकरण केंद्र वाढविण्यात यावी ही विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले

आडगाव राजा येथील आरोग्य केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बाबत तसेच लसीकरण केंद्र वाढविण्यात यावी ही विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आले

प्रतिनिधी: सिंदखेडराजा


आडगाव राजा येथील आरोग्य केंद्रामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे बाबत तसेच लसीकरण केंद्र वाढविण्यात यावी व पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली की आडगाव राजा आरोग्य उपकेंद्र अंतर्गत जवळपास सत्तावीस गावी येत असून दररोज असंख्य लोकांची येजा आरोग्य केंद्रामध्ये असते परंतु आरोग्य केंद्रामध्ये मूलभूत सुविधांचा अभाव असून पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था नाही तरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी तसेच प्राथमिक केंद्र उपकेंद्र आडगाव राजा येथे लसीकरणाला वृद्ध तसेच महिला  येतात सर्व वाहने बंद असल्यामुळे लोकांची येण्यासाठी दयनीय अवस्था आहे म्हणून किमान पाच ठिकाणी लसीकरणाचे कॅम्प ठेवण्यात यावी.

चिंचोली धांदरवाडी अांचली वाघोरा

सावखेड तेजन .शिवा दादा पुरंदरे मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष बुलढाणा 

निलेश देवरे मनसे तालुका अध्यक्ष

अतिश राजे जाधव मनविसे जिल्हा उपाध्यक्ष 

अभी देशमुख तालुका उपाध्यक्ष

अंकुश चव्हाण तालुका अध्यक्ष

महेंद्र पवार परिवहन सेना तालुका अध्यक्ष

अनिल जाधव मनविसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष सिंदखेड राजा

स्वप्नील जाधव महाराष्ट्र सैनिक

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler