शिष्यवृत्ती फार्म भरायला मुदत वाढ मिळण्या करिता... शालेय शिक्षण मंत्र्यांना बच्चु कडू यांची मागणी..

 शिष्यवृत्ती फार्म भरायला मुदत वाढ मिळण्या करिता... शालेय शिक्षण मंत्र्यांना बच्चु कडू यांची मागणी..

प्रतिनिधी-सिंदखेड राजा

काही दिवसापासून कोरोना मुळे  lockdown, unlock,  महाराष्ट्रच्या विविध शहरा मध्ये होत आहे. त्या मुळे आपले सरकार सेवा केंद्र बंद आहे व ते बंद असल्यामुळे खूप विध्यार्थी scholarship चा from भरण्यापासून  वंचित राहिले आहे व काहीनी अर्ज केले आहेत पण विविध कारना साठी ते परत आले आहेत. जर त्या विध्यार्थीनी ते अर्ज पुन्हा भरले नाही तर शैक्षणिक संस्थे कडून त्रास दिला जाईल कारण विध्यार्थीनी फ्रॉम भरला नाही तर संस्थेला मानधन मिळत नाही त्यामुळे गरीब विध्यार्थीना याचा खूप त्रास होईल. त्या अर्जाची लास्ट date 31may आहे व सध्या lockdown मुळे आपले सेवा केंद्र बंद आहे. तर आपण त्या अर्ज प्रकियेला अजून 15दिवस मुदतवाढ दयावीअशी मागणी प्रहार विध्यार्थी संघटना अकोला जिल्हाच्या वतीने करण्यात आले आहे, श्रीकांत विजयराव गावंडे सोपान गजानन वानखडे प्रहार विध्यार्थी संघटना अकोला

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler