साखरखेर्ङा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त रक्तदान शिबिर-प्रल्हाद भाऊ सोरमारे

 साखरखेर्ङा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जंयतीनिमित्त रक्तदान शिबिर-प्रल्हाद भाऊ सोरमारे

------------------------------------

सिंदखेडराजा प्रतिनिधी-समाधान बंगाळे

      बुलडाणा जिल्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्ङा येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जंयतीचे औचित्य साधून युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी रक्तदान शिबीराचे आयोजन दि.31मे रोजी सकाळी 9ते 5 या वेळेत आयोजन केले आहे जेणेकरून कोविड 19च्या रूग्नांना भरीव मदत होईल तरी या स्तुत्य ऊपक्रमास युवा पिढीने भरभरून प्रतिसाद द्यावा व आपली सामाजिक बांधीलकी जोपासावी.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler