ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची जिल्हाधिकाऱ्यांकडून 1जुनला पाहणी. वेळेच ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची उभारणी केल्याने गणेश सवडे यांचे कौतुक
-- सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी समाधान बंगाळे
--------------------------------------------------------
देशासह राज्यात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढ होत असल्याने. प्रत्येक कोविड. रुग्णालयात . ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. अन्न व औषध प्रशासन.तथा. जिल्ह्याचे पालक मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे. यांनी सिंदखेडराजा मतदार संघातील कोरोना . रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये. म्हणून हाय ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाची. उभारणी करण्याची मान्यता दिली. आणि येथील ग्रामीण रुग्णालयातील आवारात. ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प होत . असून या. प्रकल्पासाठी आरोग्य अधीक्षक डॉ. असमा शाहीन. यांनी दाखविलेल्या जागेवर शासकीय. ठेकेदार गणेश सवडे. यांनी हा. प्रकल्प मोकळ्या जागेत फाउंडेशन काम उत्तम दजेचा. करून दिला. जिल्हा अधिकारी . राममूर्ती यांनी दि.1जुनला पाहणी केली. राज्यात कोरणा रुग्णांचा आकडा.दिवसेदिवस. वाढ होत आहे ही. ऑक्सिजनची वाढ मागणी लक्षात घेता . हवेतून ऑक्सिजन.तयार करणारे. प्लांट उभारण्यात. येणार आहे. वाढत्या कोरोना . रुग्णसंख्यामुले. ऑक्सिजनची गरज भासू लागली . आहे. त्याच्यावर मात . करताना. भविष्यात अशा. प्रकारचा.तुटवडा. जाणवू नये. यासाठी. ऑक्सीजन रूग्णांना पुरविण्यासाठी प्लांटची. उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हवेतून ऑक्सिजन शोधून. त्यातून शुद्ध ऑक्सिजन रुग्णांना . पुरविण्यात येतो. साधारण एका प्लांट मधून. दररोज सुमारे दोन टन(160 एलपी एम) ऑक्सिजनची निर्मिती होऊन. सुमारे 200 ऑक्सिजन बेडला त्याचा पुरवठा. करता येऊ शकतो. अन्न व औषध प्रशासन.तथा. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे. यांनी . सिंदखेडराजा मतदार संघातील देऊळगाव राजा. ग्रामीण रुग्णालयातील कोरोना. रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन. मिळावे यासाठी. प्रयत्न करून ऑक्सीजन निर्मिती. प्रकल्पाची. उभारणी करण्यात सुरुवात केली. आरोग्य अधीक्षक आसमा शाहीन यांनी . दाखविलेल्या जागेवर शासकीय ठेकेदार गणेश सवडे. यांनी हा प्रकल्प मोकळ्या जागेवर फाउंडेशन काम. करून दिली. 1 जून रोजी जिल्हाधिकारी एस राममूर्ती यांनी. पाहणी केली आणि. कोरला रुग्णांना उत्तम सेवा. बद्दल कौतुक केले. याप्रसंगी तहसीलदार डॉ सारिका भगत. मुख्य अधिकारी सौ निवेदिता धाडगे. आरोग्य अधीक्षक डॉ. आसमा शाहीन. डॉ योगेश कायंदे. डॉ.सुषमा शिंगणे. खंडेलवाल आणि गणेश सवडे आदींची उपस्थिती होती
