6 जून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजयभिषेक सोहळा निमित्त गोर गरिबांना टायगर ग्रुप साखरखेर्डा तर्फे धान्य वाटप करण्यातआले.
प्रतिनिधी गोपाल सोरमारे साखरखेर्डा 72185 55164
राष्ट्रीय अध्यक्ष पैलवान तानाजी भाऊ जाधव, टायगर ग्रुपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष भैय्यासाहेब बंडगर, टायगर ग्रुप विदर्भ किशोर भाऊ काळदाते, टायगर ग्रुप बुलढाणा जिल्हा अध्यक्ष मनोज भाऊ पवार, सतीश भाऊ साबळे यांच्या मार्गदर्शनाखालीसाखरखेर्डा शहर. अध्यक्ष अश्वजीत भाऊ इंगळे, उपाध्यक्ष मयूर खरात भाऊ, सचिव शिवम भाऊ गवई, संपर्कप्रमुख नीलेश भाऊ गवई, कोषाध्यक्ष तेजस दाभेकर,अभिजीत वैराळ,टायगर ग्रुप सदस्य वैभव पवार ,सोहेल पठाण, निखिल काटे, तुषार इंगळे, स्वप्नील चव्हाण, अलीम शहा, विशाल ठाकूर, देवानंद ठाकूर, पियुष वाघमारे, मुकेश वाघमारे, रोहन हाडे, यश जाधव, संकेत गवई, साहिल भालके, सुमित झिणे, गौरव गवई, उज्वल गवई, हर्षल गवई, ओम खरात, अविनाश गवई, सूरज सुखदाने, लखन गोढालेे, चंद्रकांत काटेे, वैभव डवके, अभिषेक मानटेे, विनोद नाईकवाडे, अनिकेत कंकाळ, प्रवीण बेंडमाळीी, जुबेर शेख, रोहन गवई, कुणाल गवई, हे उपस्थित होते.

