सवडद येथे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या टीमची भेट

 सवडद येथे आदर्श सरपंच पोपटराव पवार यांच्या टीमची भेट

प्रतिनिधी गोपाल सोरमारे साखरखेर्डा 72185 55164

आज सवडद येथे आदर्श गाव संकल्प व प्रकल्प समितीने सवडद येथे भेट देऊन गावची पहाणी केली असता  सरपंच शिवाजी लहाने यांचे कौतुक केले यावेळी

सुरेश भालेराव कृषि सहसंचालक आदर्श गाव पुणे, गणेश तांबे कृषि सहसंचालक (तांत्रिक )आदर्श गाव पुणे, इंगळे मैडम आदर्श गाव पुणे राठोड साहेब तालुका कृषि अधिकारी सिंदखेड राजा गजानन मुंढे संस्था अध्यक्ष समर्थ बहुउदेशिय शैक्षणिक संस्था देऊळगाव राजा तसेच संस्थेचे सर्व कर्मचारी वृन्द तसेच ग्रामपंचायत सरपंच शिवाजी लहाने, सचिव ग्रामपंचायत सर्व सदस्य, पोलीस पाटील मनसुबराव देशमुख, टी के देशमुख सर, वायसे सर, विश्वनाथ केंदळे, विलास आंभोरे,  शंकरराव देशमुख, गणेशराव देशमुख, ठाकरे मामा, रवी भाऊ देशमुख, बचत गटाच्या महिला प्रमिलाबाई देशमुख, मनीषा देशमुख, गुरुदेव सेवा मंडळाचे सदस्य सर्व आणि गावकरी मंडळी उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महामानवांच्या पुतळ्यांना आदरांजली वाहिली सरपंच शिवाजी लहाने यांच्या कामाचा आढावा घेऊन त्यांचे कौतुक केले.       




टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler