आरक्षणासंदर्भात भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन.ओबीसी

  आरक्षणासंदर्भात भाजपच्या वतीने चक्काजाम आंदोलन.ओबीसी

__________________________

 तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा :-समाधान बंगाळे

           

                       भारतीय जनता पार्टी देऊळगाव राजा यांच्या वतीने औंध बसस्थानक चौकात जिल्हा उपाध्यक्ष डॉ.गणेश मांनटे आणि वैद्यकीय आघाडीचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुनील कांयदे त्यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आगरातून बाहेर पडलेल्या एसटी बसेस रोखल्याने वाहतूक विस्कळीत झाली. रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. आंदोलनांत एकनाथ काकड.कैलास भाऊ राऊत .शारदाताई जायभाये. रासप जिल्हा अध्यक्ष अमोल काकड. सजित गुंडे.शकंर तलबे.बंडुजी घुगे.श्रीकीसन तिडके.विठोबा मुंढे श्याम बनकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते सहभागी झाले होते.महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असताना ओबीसी राजकीय आरक्षण  संपुष्टात आणले आहे. हे सर्व ओबीसी बांधवांचा  विश्वासघात या आघाडी सरकारने केला.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler