हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त बजरंग दल च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते
तालुका प्रतिनिधी सिंदखेडराजा
(महाराष्ट्र न्यूज)
दि.२६जून रोजी हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांच्या जयंतीनिमित्त बजरंग दल च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते
बजरंग दल च्या वतीने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते , प्रसंगी गावातील काही प्रमुख व्यक्तिमत्त्व, सिंदखेडराजा व देऊळगाव राजा येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दल कार्यकर्ते उपस्तीत होते. तसेच ज्या रक्तदात्यांनी रक्तदान केले त्या रक्तदात्याना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
