चिमूर येथील आर टी एम कॉलेज जवळ भीषण अपघात
चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी सचिन वाघे 9673757006
आज दिनांक 27 6 2021 रविवार रोजी चिमूर येथील आर टी एम कॉलेज जवळ दोन टू व्हीलर मध्ये भीषण अपघात झाला त्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एक व्यक्ती चिमूर येतील उपजिल्हा रुग्णालय उपचार सुरू आहे
या घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीमध्ये इंदिरानगर चिमूर येथील अजय महादेव राऊत व छत्तीसगड रहिवासी सनी असे दोघांचे नावे आहे तर उपचार घेत असलेला व्यक्ती हा अतुल चौधरी नाचण भट्टी येथील रहिवासी आहे
या घटनेचा पुढील तपास चिमूर पोलीस करीत आहे
