शीर्षक नाही

प्रहार अनाथ संघटना आणि अनाथ विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप.

संपादक ओम जायभाये

मो.7058807386
प्रहार अनाथ संघटना आणि अनाथ विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने अनाथांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप.

गेल्या दोन वर्षांपासून चालू असलेल्या महामारीमुळे राज्यातील अनाथ आश्रमांमधून बाहेर पडलेले अनाथ मुलं मुली यांच्यावर उपासमारीची पाळी आली आहे,त्यांचे राहायचे आणि खायचे वांदे झाले आहेत, अश्यात अमित वासनिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार अनाथ संघटनेकडून अमरावती येथील 18 वर्षावरील अनाथ मुलं मुलींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले आहे, ज्यामुळे त्यांना थोडा दिलासा मिळणार आहे,
सदर मदतीसाठी मनीष डोंगरे, मयूर गोरे , योगेश नागिलवार, चेतन निंघोट, मयूर गोहाड ,माधुरी सावंत यांची धावपड सुरू असून जिल्ह्यातील नागरिकांना सुद्धा अश्या मुलामुलींना मदत करण्याचे आवाहन संस्थे कडून करण्यात आले आहे
अश्या अनाथ मुलामुलींना मदतीसाठी आपण 8766715053, 9545832719 संपर्क करू शकता
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler