टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष दीपक भाऊ शिरसाठ यांच्या वाढदिवस निमित्ताने अन्नदान व फळ,मास्क वाटप करत वाढदिवस साजरा.
ओम जायभाये संपादक .
मो.7058807386
टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष दीपक भाऊ शिरसाठ यांच्या वाढदिवस निमित्ताने अन्नदान व फळ,मास्क वाटप करत वाढदिवस साजरा.
दि-०१-०६-२०२१ रोजी पाचोरा ग्रामीण रुग्णालय व सावखेडा,जामनेर भागात टायगर ग्रुप पाचोरा तालुका अध्यक्ष दीपक भाऊ शिरसाठ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बिस्कीट पुडे, अन्न दान, मास्क व फळ वाटपाचा कार्यक्रम करत वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी दीपक भाऊ शिरसाठ यांचा मित्रपरिवार व टायगर ग्रुपचे सदस्य विजय भाऊ शिरसाठ पाचोरा,भूपेंद्र भाऊ निकम पाचोरा, विशाल भाऊ कदम सावखेडा, राहुल भाऊ पुजारी पाचोरा, अन्वर शेख पाचोरा. विनु भाऊ नेटारे पारोळा, दिनेश वाणी धरणगाव,रितेश फुलझाडे धरणगाव ,नरेंद्र कायस्थ पारोळा,भूषण महाजन धरणगाव, शिव महाजन पारोळा,यशवंत पाटील धरणगाव,अविनाश पाटील धरणगाव ,अकिल तडवी सावखेडा ,इक्बाल भाऊ तडवी सावखेडा, मनोज बोरसे वडजी, अमोल मापरे पाचोरा, टायगर ग्रुप चे सदस्य उपस्तीत होते.