शीर्षक नाही

जालन्या जिल्ह्यातील पिरकल्यान गावामध्ये लसीकरण शिबीर

प्रतिनिधी .जालना प्रविण हिवाळे मो. 91562 04245
जालन्या जिल्ह्यातील पिरकल्यान गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमंधे ग्रामपंचायतच्या वतीने आज दिनांक 5 जून ( शनिवार ) रोजी सकाळी १० ते १२:३० च्या दरम्यान कोविड -19 चे लसीकरण शिबीर झाले या शिबिरामध्ये गावकऱ्यांनी भरपूर प्रमनामंधे प्रतिसाद दिला यामंधे गावातील ७०ते ८० टक्के लोकांनी सहभाग घेतला होता गावतील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायतचे महिला सरपंच शेख शरिफाबी शेख नाजबुद्दिन व   उपसरपंच सौ. लताबाई भुतेकर तसेच ग्रामपंचायत सदस्य प्रमोद वाघमारे,वसंतराव शिंदे, दत्ताभाऊ शिंदे पाटील, आदी उपस्थित होते तसेच आरोग्य सहाय्यक डॉ शुभम मगर , डॉ अतुल साठे, डॉ सी निर्मळ, डॉ सी लाखे तसेच आरोग्य सेवक सेलेवर इत्यादी उपलब्ध होते.       
टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler