प्रहार वाहन चालक_ मालक संघटनेने गडचिरोली जल शुद्धीकरण केंद्राची केली पाहणी:

 प्रहार वाहन चालक_ मालक संघटनेने गडचिरोली जल शुद्धीकरण केंद्राची केली पाहणी:


गडचिरोली शहर प्रतिनीधी

संदीप कांबळे:मो, 9421318021

आज गडचिरोली शहरातील पाणी पुरवठा विभागामार्फत गडचिरोली शहराला पुरवील्या जाणाऱ्या पाणी पुरवठा शुद्धीकरण केंद्रात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली, पाहणी करते वेळी  संदीप कांबळे, चेतन दादा भजभूजे, व  लोमेश देशमुख 

हजर होते,

या प्रसंगी नगर परिषद कर्मचारी यांनी पाणी शुद्ध होऊन जनतेपर्यंत कसे जातो याची संपूर्ण माहिती दिली,

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler