वरोरा तालुक्यातील गिरोला येथे अवकाळी- वादळी पावसामुळे घरावरील ऊळाले छप्पर
प्रतिनीधी_प्रविण वाघे:मो, 7038115037
वरोरा तालुक्यातील गिरोला येथे दि.४ जून २०२१ रोज शुक्रवार ला ३ वा. च्या सुमारास झालेल्या अवकाळी पावसामुळे घरावरील ऊळाले छप्पर या वर्षाला गिरोला वाशी कोरोना विषाणूं १९ मूळे गावातील नागरिक लढाई देत असताना अचानक आलेल्या अवकाळी वादळी पावसामुळे गिरोला येथिल शेत मजूर व शेतकरी यांचे अवकाली वादळी पावसाचे मोठें नुकसान केले आहे वादळांचा वेग ईतका प्रचंड होता कि गावातील२५ ते ३० घरावर चे टिनचे प्रत्रे ऊळून गेले आहे तसेच गावातील मेन लाईनचे ४ ते५ पोल वादळाच्या वेगाने वाकले व मोडल्या गेले त्यामुळे पूर्ण विद्युत प्रवाह पूर्ण या खंडित झाला आहे त्यामुळे गिरोला वाशी यांना अंधाराचा सामना करावा लागणार आहे त्यामुळे विद्युत प्रवाह सुरळित करण्यात यावा तसेच गावातील जि.प.शाळा गिरोला येथिल स्वयंपाक (किचेन) शेड पूर्ण पुणे मोडले आहे तरी ते दुरुस्ती करण्यात यावें तसेच गावातील वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गिरोला वाशी यांचे घरावरचे छेत उळाल्याणे अनाज व खात बिई-बियाणे यांचे फार मोठे नुकसान झाले तरी शासनाकडून मोक्का पंचनामा करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी नुसकान ग्रस्त नागरिकांना आर्थिक मदत मिळणारं काय? या कडे गिरोला वाशी यांचे लक्ष लागले आहे.
