प्रेयसीचा विहिरीत ढकलून खून आरोपीला केली अटक : दुसऱ्या मुलासोबत संबंधाचा संशय

 प्रेयसीचा विहिरीत ढकलून खून आरोपीला केली अटक : दुसऱ्या मुलासोबत संबंधाचा संशय


प्रतिनीधी:-विलास महल्ले 9881554111


आर्वी:-ता. २७ तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या पंधरावर्षीय अल्पवयीन मुलीचा तिच्या प्रियकराने विहिरीत ढकलून खून केल्याची घटना उघड झाली आहे. तिचे दुसऱ्या मुलासोबत संबंध असल्याचा त्याला संशय होता. काहीच धागेदोरे नसतांना सहा दिवसाच्या प्रयासाने पोलिसांनी याचा छडा लावला.

असा लागला छडा

मुलीने आत्महत्या केली असावी यावर ठाणेदार संजय गायकवाड यांचा विश्वास बसला नाही. कोणतेही धागे दोरे नसतांना शोध सुरू केला. मुलीच्या दप्तराची तपासणी केली. यात मोबाईल नंबर लिहीलेल्या लहान चिठ्या दिसल्या. यातील एका चिठ्ठीवर पुर्वीच्या प्रेमीचा नंबर होता तर, दुसऱ्या चिठ्ठीवरील भ्रमणध्वनीचा एक नंबर दिसत नव्हता. त्याचा सिडीआर बोलावला तो आरोपी गोलु आत्राम याचा निघाला आणि प्रकरण उलगडले.

भेटावयास बोलावले. याच दरम्यान तिच्या पुर्वीच्या प्रियकरासोबत संबंध न ठेवण्याच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला. याच दरम्यान आई उठल्याची चाहुल लागताचा दोघेही जवळच असलेल्या गभणेच्या शेतातील विहिरी लगत पोहचले. विकोपाला वाद आणि गोलने तिला विहिरीत ढकलले. आईला मुलगी घरात दिसली

सुरू झाला. दरम्यान तिचा दुप्पटा विहीरी जवळ आढळला. यामुळे तिने आत्महत्या केली असावी असा कयास लावला गेला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची दाखल केला. मात्र, तपास सुरूच ठेवला आणि अखेर सह दिवसाच्या अथक प्रयासानंतर अजय ऊर्फ गोलु आत्राम याला अटक केली.

शिकणाऱ्या विध्यार्थीनीचे दोन महिन्यापुर्वी संजयनगर येथील अजय ऊर्फ गोलू गंगाधर आत्राम (वय २४) या मुलासोबत सूत जुळले. दोघांचीही जवळीक साधली. अशातच बुधवारी (ता. २३) रात्री दोन वाजताचे सुमारास मुलीने आईच्या भ्रमणध्वनीचा वापर करून गोलु आत्राम याला घरी नसल्याने तिचा सर्वत्र शोधाशोध अधिकारी गोपाल पाटील यांच्या

प्रभारी उपविभागीय पोलिस

असा बळावला आरोपीचा संशय

मृत मुलीचे पुर्वी संजयनगर येथील एका मुलासोबत प्रेम संबंध होते. मात्र, तो कामाकरिता मुंबईला निघून गेला. त्यानंतर सुमारे दोन महिन्यापूर्वी तिचे गोलु आत्राम सोबत सूत जुळले. याच दरम्यान पूर्वीचा प्रेमी गावात आला. गोलुला मृत मुलगी त्याच्या सोबत बोलताना दिसली. यामुळे त्याचा संशय बळावला आणि दोघात वाद खुनापर्यंत पोहोचला.मार्गदर्शनात ठाणेदार संजय गायकवा सहाय्यक पोलिस निरीक्षक की सोनुने, सहाय्यक फौजदार भगव बावणे, रंजीत जाधव, अतुल भोर अनौल वैद्य यांनी तपास कार्य केले.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler