नेरी सीरपुर रस्त्याचे काम जलदगती चालू करा
✍🏻 प्रतिनीधी_प्रविण वाघे नेरी 7038115037
_
नेरी सीरपुर रोडचे काम गेल्या तीन ते चार महिन्यापासून अतीशय कासव गतीने काम चालू आहे नेरीवरुन साधारण दोन ते तीन किं मी, रस्त्याचे काम झाले असून पुढील मार्गावर संपुर्ण रोड फोडुन मोठी गीट्टी टाकुन आहे करीता वाहन चालक यांना प्रचंड ड्रायव्हिंग करतांना खुप नाहक त्रास सहन करावा लगत आहे प्रचंड वाहन मालकांची आजपर्यंत खुप मोठी नुकसान झाली आहे टायर फुटने_गाडी ब्रेक डाऊन होने_नेरी सीरपुर _बोथली _लोहारा_आजुबाजूच्या परीसरातील नागरीकांना खुप त्रास सहन करावा लागतो आहे आजपर्यंत कित्येक अपघात झाले आहे कित्येक नागरीक अपंगत्व झाले आहे तर मागील १५ दिवसा अगोदर कोंढा भरलेला ट्रक ऊलटला कित्येक शेतकरी बांधवांचे जनावरे अपंगत्व झाले आहेत शेतकरी बांधवांनी आपल्या शेतात जाने सोडले आहेत त्यामुळे बरीच नुकसान झाले आहे याकडे कुठल्याही प्रशासन लोकप्रतिनिधी यांचे लक्ष नाहीत करीता नेरी सीरपुर रस्ता त्वरीत बनवुन रस्त्याचा मार्ग सुरळीत चालू करावा ही नागरीकांकडुन मागणी होत आहे

_______________________