चिखली नगरपरिषद अंतर्गत झालेल्या करोडो रूपयाचे भ्रष्टचारा प्रकरणी लवकरात लवकर चौकाशी करण्यात यावी अंन्यता चिखली शहर शिवसेने च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल: श्रीराम झोरे शहरप्रमुख शिवसेना*

 *चिखली नगरपरिषद अंतर्गत झालेल्या करोडो रूपयाचे भ्रष्टचारा प्रकरणी लवकरात लवकर चौकाशी करण्यात यावी अंन्यता चिखली शहर शिवसेने च्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल: श्रीराम झोरे शहरप्रमुख शिवसेना* 


*विशाल गवई तालुका प्रतिनिधी चिखली*



चिखली नगर परिषद अंतर्गत मागील साडेचार वर्षात करोडो रूपयांची कामे झालेली आहेत झालेली कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची झालेली आहे संभाजी नगर मन्धे झालेले संत सेना भवन मन्धे झालेल्या भ्रष्टचारा प्रकरणी लवकरात लवकरा चौकाशी करण्यात यावी त्या करिता आज चिखली शहर शिवसेना व युवासेने च्या वतीने आज तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले व तहसीलदार साहेब यांनी देखील लवकरात लवकरा कारवाही करू असे आश्वासन दिले ह्या वेळी उपस्थीत शिवसेना उपजिल्हा प्रमुख शिवाजीराव देशमुख शहरप्रमुख श्रीराम झोरे युवासेना उपजिल्हाप्रमुख रोहित खेडेकर  युवासेना तालुकाप्रमुख नंदू कऱ्हाडे  शहरसंघटक प्रीतम गैची युवासेना शहरप्रमुख विलास घोलप बाजार समिती संचालक गजानन पवार नगरसेवक दत्ता सुसर शाम शिगंणे उपशहरप्रमुख समाधान जाधव मनोज वाघमारे भगवान वाळेकर प्रल्हाद वाघ आंनद गैची रवी पेटकर विशाल इंगळे बंबलु शेख शंभु गाडेकर उमेश झोरे सचिन झगरे आशिष झोरे साडू अंभोरे पप्पू परिहार उपस्थीत होते

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler