पावसाळा लागताच मुक्ताई वॉटरफॉल इथे हौसिंची गर्दी

 पावसाळा लागताच मुक्ताई वॉटरफॉल इथे हौसिंची गर्दी


 चिमूर तालुका ( ग्रामीण ) प्रतिनिधी सचिन वाघे 9673757006

पावसाळा लागताच मुक्ताई वॉटरफॉल इथे हौसिंची गर्दी पाहायला मिळते आज मुक्ताई प्रेरणास्थान डोमा येथे जिल्हा परिषद चंद्रपूर चे आरोग्य विभाग टीम कडून बिना मास्क लोकांना सूचना देऊन परिसरात फिरतांना मास्क लावन्याच्या सूचना देण्यात आल्या. बिना मास्क फिरनाऱ्या पर्यटकावर कार्यवाही करण्यात आली.


त्यामुळे येतना सर्वानि मास्क लावूनच प्रवेश करावा व फिरताना मास्क लावून फिरावे असे आव्हान करण्यात आले.


मुक्त्ताई धबधबाचा आंनद घेनाऱ्या पर्यटकाना विशेष सुचना देण्यात आल्या मास्क चा वापर करने अनिवार्य आहे असे देखील आव्हान करण्यात आले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler