अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी
चिमूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी सचिन वाघे 9673757006
आज दिनांक 24/6/2021 रोजी वाघेडा येथील रामदास मुरकुटे वय 65 वर्ष हे शेतात काम करत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला त्यात ते जबर जखमी झाले.
त्यांना प्रथम उपचाराकरिता ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले त्यांची प्रकृती आता स्थिर आहे या परिसरात हल्ल्याच्या घटना हया नेहमीच घडत असतात
याच महिन्यात मागील 13 तारखेला तुळसाबाई चौधरी या महिलेला अस्वलानी हल्ला करून जखमी केले होते