ब्रम्हपूरी पंचायत समितीचे मेंडकी पंचायत समिती गणातील सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या १५ वा वित्त आयोग निधीतून मंजूर करण्यात आले.


ब्रम्हपूरी पंचायत समितीचे मेंडकी पंचायत समिती गणातील सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या १५ वा वित्त आयोग निधीतून मंजूर  करण्यात आले.

ब्रम्हपूरी तालुका प्रतिनिधी

मनोज अगळे

चंद्रपूर जिल्ह्य़ातील मेंडकी, ता.ब्रम्हपुरी येथील संताजी महाराज स्मारक ते शासकीय धान्य गोदाम पर्यंत बंद नाली बांधकाम, विश्वकर्मा चावडी बांधकाम, वाल्मिकी चावडी बांधकाम या तिन बांधकामा करीता. ब्रम्हपूरी पंचायत समितीचे मेंडकी पंचायत समिती गणातील सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या १५ वा वित्त आयोग निधीतून मंजूर  करण्यात आले.

                त्याप्रसंगी कामाचे भूमिपूजन त्याचे भूमिपूजन पंचायत समिती सदस्य थानेश्वर पाटील कायरकर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद सदस्या सौ भावनाताई ईरपाते, माजी सरपंच सौ मंगलाताई लोनबले, सरपंचा सौ मंगलाताई इरपाते, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र आंबोरकर, सचिन गुरनुले, नयना गुरनुले, पुष्पाताई गभणे, कुंदाताई कोरेवार, जयश्री आंबोरकर, मधुकर करंजेकर, आनंदराव कुंभरे,  अक्षय चंदनखेडे, आंनदराव मारभते, बाळकृष्ण दुमाने, संभाजी मारभते, बाळकृष्ण ठाकरे, ग्रामपंचायत कर्मचारी  आदीसह बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler