ग्रामपंचायत कार्यालय हनवतखेड येथे शिव राज्याभिषेक सोहळा ग्रामपंचायत ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थिती संपन्न झाला.

 ग्रामपंचायत कार्यालय हनवतखेड येथे शिव राज्याभिषेक सोहळा  ग्रामपंचायत ग्रामसेवक , ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ यांच्या उपस्थिती संपन्न झाला. 

संपादक ओम जायभाये 

7058807386

ग्रामपंचायत कार्यालय हनवतखेड तालुका . सिंदखेड राजा येथे शिवराज्याभिषेक सोहळा  ध्वज फडकून संपन्न झाला, त्यावेळी उपस्थित ग्रामपंचायत ग्रामसेवक , व ग्रामपंचायत सदस्य पंडित दराडे व जितेंद्र शिनगारे व शिपाई व गावातील ज्येष्ठ कार्यकर्ते  गणेश जायभाये व ग्रामस्थ उपस्थित होते, हा सोहळा कोरोणा चे सर्व नियम पाळून संपन्न  झाला.. जय महाराष्ट्र.      

सिंदखेड राजा ,    

बुलढाणा

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler