स्वराज्य संघटना कडून विद्यार्थ्यांना हक्क मिडवून देण्या करता स्वराज्य विद्यार्थी संघटना गठीत.

 स्वराज्य संघटना कडून विद्यार्थ्यांना हक्क मिडवून देण्या करता स्वराज्य विद्यार्थी संघटना गठीत.  

:-स्वराज्य संघटचे संस्थापक अध्यक्ष तसेच आष्टोली ग्रामपंचायत सदस्य मोहितभाऊ अढाऊ यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांना हक्क मिडवून देण्या करता अमरावती स्वराज्य विद्यार्थी संघटना जिल्हाप्रमुख चेतन ढवळे यांच्या कडे विद्यार्थ्यांचे प्रश्नांची पूर्तता होत होती पण विद्यार्थ्यांना स्वतःच्या ठिकाणी स्वबळावर काम करता यावे म्हणून त्यांच्या जवडीक विद्यार्थ्यांचे प्रश्न निकाली लावता येणार या करता स्वराज्य विद्यार्थी संघटनेची संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सुरावात आज पासून चालू करण्यात येत आहे असे संघटनेच्या कोर कमिटीने जाहीर केले आहे.त्यात श्रेयस गावंडे संघर्ष डहाणे शुभम बाहेकर कुलदीप पुंड जितेंद्र रंगारी अक्षय पाथरे चेतन अढाऊ आकाश ठाकरे मयूर अढाऊ अनिकेत वासंनकर प्रतीक भुले व नियोजन समिती प्रमुख रोहित लंगोटे यांनी या मध्ये अमलबजावणी करता अमरावती येथील जुने जिल्हाप्रमुख पद रिणीव करून बाकी ठिकाणच्या नियुक्त्या जाहीर करण्यात येईल अशे सांगितले

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler