मीरा क्लिनफयुल्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेनिटर बायोसोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड मातृतिर्थ अॅग्री अॅन्ड अलाईड प्रोडक्टस प्रोडयुसर कं . लि . नेपीयर ग्रास ( हत्ती गवत ) ची लागवड शुभारंभ करण्यात आली आहे

 मीरा क्लिनफयुल्स लिमिटेड अंतर्गत प्रोजेनिटर बायोसोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड मातृतिर्थ अॅग्री अॅन्ड अलाईड प्रोडक्टस प्रोडयुसर कं . लि . नेपीयर ग्रास ( हत्ती गवत ) ची लागवड शुभारंभ करण्यात आली आहे


सिंदखेडराजा ता.प्रतिनीधी

समाधान बंगाळे

 दि . 28/06/2021 रोजी ग्राम उद्योजग यांचे शेतात शेतक - यांना बियाने देण्याकरीता नेपीयर ग्रास ( हत्ती गवत ) ची लागवड शुभारंभ करण्यात आला आहे . सदर कार्यक्रमाची सुरुवात राजमाता मॉ . जिजाउ जन्मथान येथे जिजाउ पुजनाने करण्यात आली . याप्रसंगी सतीष भागोजी तायडे नगर अध्यक्ष सिंदखेड राजा , डॉ . गजानन झोरे , सौ . अर्चना गजानन झोरे , शिवाभाउ त्रंबक ठाकरे , लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजी राजे जाधव , सिताराम चौधरी , दिलीप आढाव , नरुभाउ तायडे , प्रकाश मेहेत्रे , दिपक जगनभाउ ठाकरे , शाम ठाकरे , भगवान तिडके , नितीन चौधरी , अतीष , झोरे डिगांबर इ गोरे , विलास ठाकरे , गोविंद तिडके , मधुकर ठाकरे , अभिजित ठाकरे , मातृतीर्थचे संचालक वैजीनाथ कुडे , गजानन तांबेकर , रंगनाथ झोरे , प्रदिप ठाकरे , बालु झोरे , विनोद ठाकरे ईत्यादी मान्यवर उपस्थीत होते . सदरचा लागवड शुभारंभ मातृतिर्थ सिंदखेड राजा पासुन सुरु करुण सिंदखेड राजा येथील MVP सौ . गोदावरी दशरथ ठाकरे यांचे शेतात सतीष भागोजी तायडे नगर अध्यक्ष सिंदखेड राजा व वरील मान्यवर यांच्या हस्ते बिज रोपनाचा कार्यक्रम संपन करुण पुढे पिंपळगांव लेंडी येथील MVP सुनील गणपत गायके , किनगांव राजा येथील MVP विष्णु नारायण फुलझाडे / किशोर शेषराव फुलझाडे , पिंपळगांव कुडा येथील MVP गजानन आबाराव तांबे , बाळासमुद्र येथील MVP अरुण परशराम मेरत , साखरखेर्डा येथील MVP अमोल शंकर गवई यांच्या शेतात बिज रोपनाचा कार्यक्रम संपन्न झाला , या बियान्यापासुन येत्या तीन महीण्यात तालूक्यातील किमान 5000 शेतक - यांना बियाने उपलब्ध होणार आहे . जनेकरुण MCL प्रणित प्रोजेनिटर बायोसोलुशन्स प्रायव्हेट लिमिटेड या CNG पकल्पासाठी कच्चा माल उपलब्ध होईल व हा प्रकल्प दिवाळीपर्यत कार्यान्वत करता येईल असे नियोजन आहे . तसेच या प्रकल्पाव्दारे जवळपास 2000 रोजगार निर्मीती होणार आहे . त्याचा प्रत्यक्ष लाभ हा तालुक्यातील तरुणांना विषेशतः सदस्य शेतकरी कुटुंबातील तरुणांना होणार आहे . त्यासाठी जास्तीतजास्त शेतकक्यांनी नोंदणी करुण सभासदत्व घ्यावे असे आव्हान कंपनीच्या संचालीका डॉ . अर्चना झोरे यांनी सर्व मान्यवरांच्या उपस्थीत केले .

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler