दिव्यांगाना ५% निधि त्वरित अदा करा प्रहार सेवक यांचे गट विकास अधिकारी चिमूर यांना निवेदनातून केली मागणी
प्रतिनीधी:-प्रविण वाघे, 7038115037
चिमूर:-संपूर्ण जगावर करोनाची संकट उध्वत आहे देश एकजुटीने सामना करत आहेत मात्र चिमूर तालुक्यातील काही काही ग्रामपंचायतनी दिव्यांचाना ५ टक्के निधि अखर्चित ठेवला आहे
तरी दिव्यांगाना ५%निधि त्वरित अदा करण्यात यावे करिता प्रहार जनशक्ती पक्षाने चिमूर वतीने तालुक्यातील काही ग्रामपंचायतनी दिव्यांचा५ टक्के निधी वितरित करण्यात यावे यासाठी पंचायत समिती स्तरावरुन आदेश देऊन निधी वितरित करण्यात यावे यासाठी प्रहार सेवक यांनी गट विकास अधिकारी चिमूर यांना निवेदन देऊन केली मागणी अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्याचा दिला इशारा आपण आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊ देणार नाही हि आपणास नम्र विनंती निवेदनातून करण्यात आली त्यावेळी उपस्थित प्रहार सेवक, विनोद उमरे, रमेश वाकडे,आदीत्य कडू मुरलीधर रामटेके, नारायणन निखाडे, संदीप निखाडे,सचिन घानोडे, स्वप्नील खोब्रागडे उपस्थित होते