धक्कादायक_ब्रम्हपूरी तालुक्यातील तोरगाव बु. येथे सायंकाळी पाच वाजता दरम्यान वीज पडून दोघांचा मृत्यू

 धक्कादायक_ब्रम्हपूरी     तालुक्यातील तोरगाव बु. येथे सायंकाळी पाच वाजता दरम्यान वीज पडून दोघांचा मृत्यू

तालुका- प्रतिनिधी ब्रम्हपूरी

मनोज अगळे,_ मो, 9765874115

३ जुन.

       सविस्तर वृत्त असे की सुरेश नारायण रामटेके वय 55 वर्षे राहणार तोरगांव, अश्विनी कमलेश मेश्राम वय १६ वर्षे रा.तोरगांव नेहमीप्रमाणे गावालगत बकऱ्या करण्यासाठी गेले असता अचानक सायंकाळी पाच वाजता दरम्यान आभाळात विजांचा कळा सुरू झाला असता बकऱ्या चारण्यासाठी गेले गेले सुरेश व अश्विनी वर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे त्याची माहिती ब्रम्हपूरी पोलिसांना देण्यात आली. अश्विनी १० व्या वर्गात शिकत असल्याचे सांगितले जात आहे covid-19 मुळे शाळा बंद असल्यामुळे घरातील लोकांना हातभार करण्याकरता शेळ्या चारण्यासाठी जात होती व सुरेश रामटेक याचासुद्धा आप्तपरिवार असून कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.या घटनेने गांवात हळहळ व्यक्त केली जात असुन ब्रम्हपूरी तालुक्यात सलग दोन दिवसात दुसरी घटना आहे. ब्रम्हपूरी पोलिस पुढील तपास करीत आहे.*

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler