महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त निर्भिड पत्रकार संघ चिखली ता अध्यक्ष मा.हिम्मतराव अच्युतराव जाधव यांच्यी नियुक्ती करण्यात आली
विशाल गवई तालुका प्रतिनिधी चिखली 7083304124
चिखली..प्रतिनिधी दैनिक सम्राट मा. हिम्मतराव अ. जाधव यांची महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त निर्भिड पत्रकार संघाच्या चिखली तालुका अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनेचे बुलडाणा जिल्हाध्यक्ष फारूख शेख व जिल्हा उपाध्यक्ष तौफिक अहेमद आणि जिल्हा सचिव राजीक शेख व चिखली ता उपाध्यक्ष सिध्देशोर देवरे यांच्या निरिक्षणाखाली सदर नियुक्ती करण्यात आली आहे पत्रकार आणि संपादक यांच्या साठी वेळोवळी हिताचे निर्णय घेण्यात संघटना कटिबद्ध असले असे संघटनेकडून सांगण्यात आले आहे
