उमरेड लगत कुंभारी मोहपा शिवारात २२ वर्षीय तरुणाने विष प्राशन करून केली आत्महत्या.
उमरेड तालुका प्रतिनिधी
आशु लामसोगे
8855034555
काल दि.०६ रविवार रोजी कुंभारी मोहापा शिवारात एका शेतात काही लोकांना प्रेत आढळून आले त्यानंतर माहिती घेतली असता ते प्रेत उमरेड येथील अविनाश विजय लोखंडे ( वय२२वर्ष ) नामक व्यक्ती चे असल्याचे समजले अविनाश हा एक मेकॅनिक असून तो गाडी दुरुस्ती चे कामे करायचा अविनाशचे आत्महत्या करण्या मागचे कारण अजून स्पष्ट झाले नसुन पुढील तपास उमरेड पोलीस करीत आहे .

