10 वी च्या परीक्षेत कु. हर्षिका जायभाये चे घवघवीत यश.

10 वी च्या परीक्षेत कु. हर्षिका जायभाये चे घवघवीत यश.

संपादक ओम जायभाये

7058807386

     
देऊळगाव राजा :: देळगाव राजा हायस्कूल देळगाव राजा जि. बुलढाणा येथील विद्यार्थीनी कु.हर्षिका जायभाये हिने सन 2020-21 मध्ये इयत्ता 10 वी च्या परीक्षेत 98.40% गुण मिळवून घवघवीत यश प्राप्त केले. त्याच बरोबर तिचा शाळेतून दुसरा क्रमांक तर मुलींमधून प्रथम क्रमांक आला असून ,विज्ञान व सामजिक शास्त्र या विषयात 100 पैकी 100 गुण घेतले आहे. 

         तिच्या यशामध्ये शाळेचे मुख्याध्यापक श्री आर बी कोल्हे सर,शिक्षकवृंद व सर्व मैत्रिणी तसेच वडील श्री श्रीधर जायभाये , आई सौ. वर्षा जायभाये यांचा मोलाचा वाटा आहे. 

       या यशामुळे तालुक्यात हर्षिकाचे सर्वत्र कौतुक तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

तरी रा. हनवतखेड येथील रहिवासी यांना मोठा आनंद झाला की आपल्या गावच्या एका दहावीत शिकत असलेल्या मुलीने आपल्या गावचे नाव तालुक्यात नवे तर जिल्ह्यात गाजवले . 

व तसेच हर्षिका तुला महाराष्ट्र न्यूज कडून खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🎉🎉💐💐.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler