23 जुलै रोजी हिंगोली होणाऱ्या ओबीसी व्हिजे-एनटी जनजागृती अभियान बैठकीचा पहाणी दौरा ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप साहेब यांनी केला.
संपादक ओम जायभाये
7058807386
23 जुलै रोजी हिंगोली होणाऱ्या बैठकीचा पहाणी दौरा ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप साहेब यांनी केला व हिंगोली येथे बैठक घेतली हिंगोली मधील प्रमुख ओबीसी समाज बांधवांशी 23 जुलै रोजी रामाकृष्णा लाॅज नांदेड रोड हिंगोली येथे होण्याऱ्या बैठकीचे नियोजन करुन त्यांच्या सोबत चर्चा केली या वेळी कळमनुरी चे आमदार संतोषरावजी बांगर, माजी आमदार रामरावजी वडकुते,माजी आमदार गजाननराव घुगे, हिंगोलीचे नगराध्यक्ष बाबारावजी बांगर, शिवसेना नेते राजेंद्रजी शिखरे जि.प सदस्य संजय दराडे,बबन गीते,बालाजी घुगे,एकनाथ कुटे, विलास आघाव,बबन कुटे,भगवान बांगर,भागवत शृंगारे,सुग्रीव दराडे, प्रेम नागरे,प्रभाकर गिते,विश्वानंद दराडे,गोपाल सातपुते,गजानन सानप,राजु खाडे,ज्ञानेश्वर बांगर,हनुमान गिते, गणेश मुंडे,तेजस दराडे,मंगेश घुगे,वैभव आघाव,सुजीत घुगे, अविनाश चव्हाण,मनोज बांगर, अशोक लव्हारे,रमेश गरकळ,साहेबराव कुटे,आकाश बांगर व मोठ्या संख्येने ओ बी सी बांधव उपस्थित होते..