वाळूज महानगर . कोरोना संकट टळेना विठठल भक्त व वारकऱ्यांच्या आनंदावर विरजण .
अभिषेक जगताप (औरंगाबाद )
जिल्हा प्रतिनिधी 90756 28711
दरवर्षी प्रमाणे आषाढी एकादशी निमित्त प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वाळुंज पंढरपूर या ठिकाणी मोठी यात्रा भरते पण गेल्या वर्षी पासून या यात्रेवर कोराना संकट आहे याही वर्षी जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांनी ही यात्रा न भरवण्याचे आवाहन विठ्ठल मंदिर विश्वस्त समितीला केले आहे त्यामुळे मंडळाचे राजेंद्र पवार यांनी सांगितले आम्ही कोरोनाचे सर्व नियम पाळून दरवर्षी प्रमाणे महाअभिषेक महापुजा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत पार पाडणार आहोत मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिर परिसरात स साफ सफाई चे कामे करण्यात आली आहे.