ब्रेकिंग वनोजा गणेश मंदिर परिसरात चारचाकी आणि टूव्हीलर च्या अपघातात एक ठार तर एक गंभीर जखमी
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
वरोरा:- बामर्दा येथील युवक आपल्या आजी ला सोडून देण्यासाठी वणी येथून जवळ असलेल्या लाठी या गावाला जाण्यासाठी निघाले पण पाऊस जास्त असल्यामुळे रोडवरील गड्डे हे पाण्यानी भरले होते आनि समोरून येणारी गाडी पण दिसत नवती अस्यात काळाने घात केला वरोरा मढेळी रोड वरील वनोजा गावाजवळ गणेश मदिर जवळ चारचाकी वाहन सुमो एम.एच.३६ एच. ३३२० ची आणि टूव्हीलर ची समोरा समोर ६ वाजता धडक झाली त्यात अक्षय काळे हा युवक वय २५ हा जागीच ठार झाला तर आजी वय साधारणता ७० चंद्रपूर ला नेत असताना प्राणज्योत मावळली
