पर्यटकांसाठी चिमुर तालुक्यात असलेल्या झरी येथे नविन धबधब्याचा उगम
चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
प्रविन वाघे मो, 7038115037
चिमुर:-चिमुर तालुक्यातील मुक्ताई धबधबा म्हणून परिचित आहे तेथे संपुर्ण विदर्भातील नागरिक येतात येथे खुप प्रयाटकाची ओसळलेली गर्दी पाहुन कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सध्या मुक्ताई धबधबा बंद आहे मात्र मुक्ताई येथुन जवळच असलेल्या १० कि, मी, नवतळा गावाजवळुन झरी धबधबा म्हणून उगम झाल्याचे दिसतो, झरी धबधबाचा प्रवास मात्र खुप कठीण आहे ५ किंमी,पर्यंतच फोर व्हील गाडी जातो त्याच्या पुढे फोर व्हील गाडी जात नसुन टुव्हीलर चा प्रवास करावा लागतो मात्र टुव्हीलर गाडी सुद्धा शेवटापर्यंत तीथे पोहचु शकत नाही तर जंगलामधून पायदळ चालुन जवळपास १ कि, मी, चा प्रवास करावा लागतो पावसा मध्ये तर पायदळ च्या प्रवासात रस्त्याने चिखलाच साम्राज्य असुन बाजुलाच मोठा तलाव सुद्धा आहे या वर्षी दररोज नागपूर चंद्रपूर जिल्ह्यातील तीथे शेकडो पर्यटक येऊन आनंद घेतात आता पुढे झरी धबधबा सुद्धा मुक्ताई सारखा वाढेल कि काय असा प्रश्न त्या परिसरातील नागरीकांच्या मनात येतो
