सावली ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला

सावली ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला


सावली तालुका प्रतीनीधी

उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935



सावली  -मा.  ना. विजय भाऊ वडेट्टीवार याचे निकटवर्तीय विश्वासु कृषी उत्पन बाजार समिती सावलीचे संचालक अगदी शुन्यातून विश्व निर्मान करणारे जनतेच्या नेहमी पाठीशी उभा राहुन गोरगरीबाना धावुन जानारे व मदत करणारा सचा कार्यकर्ता निखील  भाऊ सुरमवार यांच्या वाढदिवस साध्या पद्दतीने सावली ग्रामीन रुग्णालयातील रुग्णाना फळे वाटप करण्यात येऊन वाढदिवस साजरा करण्यात आले. त्यावेळी उपस्थित कांग्रेस पक्षाचे चंद्रकात गेडाम,संदिप पुण्यपवार,प्रितम गेडाम,छत्रपती गेडाम,स्वप्नील संतोषवार, आकाश खोब्रागडे,निखील दुधे,इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler