मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर पार पडले.....

मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य आरोग्य व नेत्र तपासणी शिबीर पार पडले.....


वरोरा तालुका ग्रामीण प्रतिनिधी

राकेश भूतकर मो.न.8308264808


सन्माननीय शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री मा.उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्य भव्य आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख मा.श्री नितिन मत्ते. उपजिल्हा प्रमुख रमेश मेश्राम.तालुका प्रमुख मुकेश जिवतोडे.युवासेना भूषण बुरिले ,नगरसेवक दिनेश यादव ,याच्या उपस्तिथी मध्ये उदघाटन पार पडले आले .गाववासीयांच्या सेवेकरिता आरोग्य तपासणी, नेत्र परीक्षण करून चष्मा व औषधी वाटप करण्यात आली , व यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी,उपतालुक प्रमुख राजू राऊत,शहर प्रमुख गजानन ठाकरे, उपशहर प्रमुख अभिषेक रायपूरकर, कामगार सेना शहर प्रमुख चंद्रशेखर कापटे,उपसरपंच साधनाताई मानकर, महिला आघाडी प्रितिताई लांजेकर,तसेच अनिकेत हिवरे, वैभव घोडमरे, मतीन शेख, प्रफुल वाढई, रेखाताई दडमल, सतीश गायकवाड, प्रणय कामडी,सतीश कोटकर, भास्कर जांभूळकर,रवि वाटकर,दिलीप बोधाने,होमराज घुमे, उपस्तित होते...

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler