दिनांक ८जुलै २०२१ रोजी सिंदखेड राजा येथे M.C.Lप्रकल्प च्या पाया भरणी चा कार्यक्रम पडला पार
सिंदखेडराजा तालुका प्रतिनिधी
समाधान बंगाळे
दिनांक ८जुलै २०२१ रोजी सिंदखेड राजा येथे प्रकल्प च्या पाया भरणी चा कार्यक्रम खुप छान पणे पार पाडला,कार्यक्रमाला तालुका ओनर्स श्री डॉ गजानन झोरे साहेब,डायरेक्टर सर्व mvp तसेच गावकरी उपस्थित होते,सर्वांनी खूप मेहनत घेऊन तालुका टॉप 10 मध्ये आणला,या सर्वांचे अभिनंदन तसेच खूप कौतुक करण्यात आले,
_MCL तसेच SSK भारत यांजकडून कौतुकाची थाप म्हणून खूप सुंदर प्रतिमा भेट देण्यात आली._
*श्री झोरे सर यांनी तालुकाचे उद्दिष्ट स्पष्ट केले " मातृतीर्थ म्हणून आज सिंदखेड राजाची ओळख आहे ही ओळख ज्ञानतीर्थ आणि त्यातून उद्योगतीर्थ कसे होईल या साठी प्रयत्न करायचे आहे.
तसेच *mcl हे जैव इंधन प्रकल्प नसून शेतकऱ्यांचे स्वतंत्र लढा आहे.आणि त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन डॉ घोलप सरांचे मार्गदर्शन मिळत राहणार आहे.*
कार्यक्रमासाठी मुंबई वरून योगेश पारधी तसेच शेगांव तालुकाचे ओनर श्री कृष्णा सहस्त्रबुद्धे, डायरेक्टर कु.नकुल उगले साहेब,कु.ऋषी ढगे साहेब, देऊळगाव राजा चे ओनर श्री बाजीराव काकड साहेब, श्री भगवान काकड साहेब,श्री गजानन काकड साहेब, श्री प्रवीण काकड साहेब,मोताळा तालुका चे ओनर चव्हाण सर,लोणार तालुकाचे mvp तसेच अजून काही तालुका ओनर्स कार्यक्रमाला उपस्थित होते🙏🏻🙏🏻💐
