ऑल रिलीजन युथ क्लब भद्रावती च्या वतीने कोंढा येथे ठिकठिकाणी वृक्षारोपण
वरोरा तालुका प्रतिनिधी
गणेश उराडे 8928860058
भद्रावती:- ऑल रिलिजन युथ क्लब भद्रावती जिल्हा चंद्रपूर च्या वतीने युथ क्लब चे अध्यक्ष नितेश भाऊ बानोत यांच्या नेतृत्वामध्ये व अतिश डोंगरे जयंत बेरड सहकार्याने कोंढा या गावमध्ये ठीक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कोंढा युथ क्लब चे अध्यक्ष अभिजित भुसारी उपाध्यक्ष अक्षय नागपुरे सचिव विकी देवगडे सहसचिव दीप दुर्योधन कोषाध्यक्ष आनंद राजूरकर सदस्य आनंद थेरे शेखर नागपुरे अंकित देरकर पांडुरंग निब्रड वैभव पिंपळकर व सर्व युथ क्लब चे पधअधिकारी याचा सहकार्याचे वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यात आला . झाडे लावा झाडे जगवा जीवन जगवा
