ब्रेकिंग न्यूज- वैनगंगा नदी जवळ कार आणि दुचाकीची धडक

ब्रेकिंग न्यूज- वैनगंगा नदी जवळ कार आणि दुचाकीची धडक


सावली तालुका प्रतीनीधी

उमेश गोलेपल्लीवार मो.9623494935



सावली- चंद्रपूर गडचिरोली मार्गावर सावली तालुक्यातील व्याहाड बुज येथील शिवम बार जवळ दुचाकी व कार यांच्यात भिषण अपघात झाला.यात 2 जन गंभीर जखमी आहेत.mh-33A-6238 ही कार व mh-34 -2293 या दोन वाहनांमध्ये आमणे सामणे जोरदार धडक झाली.यात दुचाकी चालक हे गंभीर जखमी झाले असुन ते गडचिरोली जिल्ह्यातील डेलोडा येथील रहिवासी आहे असे कळते.त्यातील गंभीर जखमिचे नाव अरविंद मेश्राम असल्याचे कळते.या बाबतची माहिती मिळताच पोलिस स्टेशन सावली येथे देण्यात आली.व सावली चे ठाणेदार साहेब व त्यांची चमु घटनास्थळ गाटुन पुढील तपास करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा (0)
थोडे नवीन जरा जुने

Tag Terpopuler