महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रमोदजी चुंचुवार यांनी दि महाराष्ट्र अर्बन बँकेला भेट.
सावली तालुका प्रतीनीधी
उमेश गोलेपल्लीवार 9623494935
महाराष्ट्रातील जेष्ठ पत्रकार व राजकीय विश्लेषक प्रमोदजी चुंचुवार यांनी सावली येथे दि महाराष्ट्र अर्बन बँकेला त्यांनी भेट दिली.त्यावेळी संस्थेचे व्यवस्थापक व सावली न्यूज चे संपादक सुरज भाऊ बोमावार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.त्यावेळी अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली.प्रमोदभाऊच्या अचानक भेटीने आनंद झाला.प्रमोदभाऊ हे 30 वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करीत आहेत.लोकमत . प्रहार. दिव्यराष्ट्र .इटीव्ही . टिव्ही 9 या वाहिनीवर संपादक म्हणून काम केले आहे.सध्या ते दैनिक अजिंक्य भारत चे संपादक आहेत.